श्री.भास्करराव बापूराव पाटील खतगावकर स्कूल मध्ये म. गांधी व लालबहाद्दुर शास्त्री यांची जयंती…

नांदेड प्रतिनिधी - तानाजी शेळगावकार शंकरनगर-येथील श्री. भास्करराव बापूराव पाटील पब्लिक स्कूल व ज्यु. कॉलेज शंकरनगर च्या नामांकित इग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी…

दर दोन महीण्याला जनता दरबार घेणार – आ.राजेश पवार 

नायगाव  प्रतिनिधी - लक्ष्मण बरगे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत आ.राजेश पवार यांनी सोमवारी नायगाव तहसील मध्ये दि.३ ऑक्टोबर रोजी  जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते या जनता दरबारात तालुक्यातील…

अभिजीत राऊत यांची नांदेड जिल्हाधिकारी पदी नियुक्ती…

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क... तब्बल दीड महिन्याच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर नांदेड ला जिल्हाधिकारी मिळाले आहेत. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.यासंबंधीचा आदेश राज्याचे प्रधान…

विज पडून ठार झालेल्या विद्यार्थिनींच्या नातेवाईकांची पूनम ताईने तात्काळ घेतली सात्वन पर भेट…..

 हानमंत चंदनकर धर्माबाद शहरातील तहसील कार्यालयात आमदार राजेश पवार यांचा सेवा पंधरवडा कार्यक्रमानिमित्त जनता दरबार संपन्न होताच आमदार राजेश पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ पुनम ताई पवार यांनी भर पावसात उमरीला एका अंतिम…

मतदार ओळखपत्राला आधारकार्डला जोडण्याची नायगाव तालुक्यात मोहीम सुरू.

नायगाव/शेषेराव कंधारे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीतील तपशीलाशी आधार जोडण्याकरिता व प्रमाणिकरणासाठी मतदारांकडून आधार संकलनाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे त्यानुसार नायगाव तहसील व तालुक्यातील बी एल ओ…

स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्यामुळेच आज आपण ताठ मानेने जगतोय- पो.नि.संकेत दिघे

नायगांव प्रतिनिधी - तानाजी शेळगावकर- शंकरनगर- येथील श्री भास्करराव बापूराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल,व ज्यु. कॉलेज शंकरनगरच्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात…

विष मुक्त भाजीपाला उत्पादन काळाची गरज–नासीर अली

नायगाव/ शेषेराव कंधारे  रिलायन्स फाउंडेशन नांदेड यांच्या वतीने आयोजित भाजीपाला उत्पादन कार्यशाळेत रिलायन्स फाउंडेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नासेर आली यांनी किनाळा येथील शेतकरयांना केंद्रिय भाजीपाला उत्पादनाबाबत माहिती…

कुंचेलीत दोन जणावरांना लंम्पी आजार.

नायगाव/शेषेराव कंधारे नायगाव तालुक्यातील कुंचेली येथे लंम्पी संसर्गजन्य आजारांची दोन जनावरे सापडले असून मागील चार दिवसांत संसर्गजन्य रोगांमुळे चार जनावरे मृत्यू पावली आहेत त्यामुळे बाजुच्या दहा गावात संसर्गजन्य…

…अखेर बहुचर्चीत मेळगाव ग्रामपंचायतीच्या चौकशीला मुहूर्त सापडला !

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क.... तालुक्यातील बहुचर्चित मेळगांव ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक एन.एस.यरसनवार यांच्या कार्यकाळातील कामांची द्विसदसीय चौकशी समितीला उशिराने का असेना आज दि.१५…

लंप्पी सदृश्य आजारामुळे कुंचेलीत चार जणावरांचा मृत्यू  तर पंधरा जनावरांवर उपचार सुरू.

नायगाव/शेषेराव कंधारे नायगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असतानाच आता कुंचेली गावात जनावरांना लम्पी सारखा संसर्गजन्य आजार होवून चार जनावरे मरण पावली तर जवळपास पंधरा जणावरांवर उपचार सुरू आहेत. पशुपालकात भिंतीचे…