उमेद – महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड संघटनेची सर्वानुमते स्थापना.

162

 

नांदेड एक्सप्रेस न्यूज नेटवर्क –

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यातील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांच्या न्याय व हक्कासाठी घटित करण्यात आलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या अध्यक्षपदी इरवंत सूर्यकार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.नांदेड जिल्ह्यातील कार्यकारणी खालील प्रमाणे मार्गदर्शक- श्री द्वारकादास राठोड, श्री गणेश कवडेवार, श्री महादेव भिसे, श्री बालाप्रसाद जंगिलवाड, श्री अरुण चव्हाण, श्री मल्लेश एडके.

- Advertisement -

अध्यक्ष:-श्री. इरवंत सूर्यकार,

उपाध्यक्ष :- श्री. नितीन पाटील,

सचिव :- श्री. गंगाधरजी राऊत

सहसचिव :-श्रीमती कांता ताटे

कोषाध्यक्ष:-श्री. धम्मदीप ढवळे

सह कोषध्यक्ष :-श्री. शिवशंकर चिलगर, संपर्कप्रमुख :- श्री रमेश थोरात,श्री तुकेश कुंभार,

प्रसिद्धी प्रमुख :- श्री धम्मदीप शिरसे,

सह प्रसिद्धी प्रमुख :- श्री अमोल जोंधळे,

श्री हनमंत कंदुरके

संघटक :- श्री शंकर वानखेडे,

सहसंघटक श्री गजेंद्र सिंग चंदेल

सदस्या :- श्रीमती दिपाली धनेवार

श्रीमती आश्लेषा कुलकर्णी,

श्रीमती कविता भंडारे,

सदस्य:-

श्री गौतम वाहुळे, श्री संतोष सोनवणे, श्री गणेश आरोटले, श्री संजय सातपुते, श्री बाबू डोळे, श्री रामा आत्राम

वरील कार्यकारणी सर्वानुमते गठित करण्यात आलेली आहे.

 

  कार्यकारणीची बैठक व तालुकास्तरीय संघटना बांधणी बाबत बैठक लवकरच आयोजित करून कामकाजाला सुरुवात करण्यात येईल. तालुका स्तरीय संघटना देखील बांधणी करून बळकटीकरण करून राज्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार अभियानातील प्रलंबित मागण्या न्याय व हक्कासाठी लढा उभा केला जाणार आहे असे आमच्या प्रतिनिधिशी प्रसिद्धी प्रमुख धम्मदीप शिरसे, सह प्रसिद्धी प्रमुख अमोल जोंधळे व हणमंत कंदुरके यांनी भावना व्यक्त केल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.