नायगांव येथे मार्कण्डेय जयंती मोठ्या उत्साहात साजरी

287

नायगांव / प्रतिनिधी  रामप्रसाद चन्नावार 

पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत श्री महर्षी मार्कण्डेय जयंती दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथम सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालयात रूगनांना फळे वाटप करण्यात आले त्यानंतर श्री मार्कण्डेय मंदीर येथे मा.श्री. केशवराव पाटील चव्हाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्या नंतर नायगांव नगरपंचायत येथे माजी उपनगराध्य मा.श्री विजय पाटील चव्हाण व सर्व नगरसेवकांच्या उपस्थित महर्षी मार्कण्डेयश्वर प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी उपस्थित माधवराव नर्तावार,व्यंकटराव चन्नावार बाबुराव रामदीनवार,विठ्ठलराव गोटलावार,लक्ष्मण चन्नावार, तुळसिराम बिरेवार, मारोती गोटलावार, मारोती चन्नावार,मोहण जोगेवार ,साईनाथ चन्नावार,कैलास रामदिनवार,गजानन आडबलवार,साईनाथ आलेवार, बालाजी दुसेवार, यादव कोकुलवार,राजेश दुसेवार, किशन पट्टेवार, माडेवार, लक्षमण ताटेवार,साईप्रसाद चन्नावार,माधव मामीडवार व सर्व समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.