राहेर येथील अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा च्या निमित्ताने शिवसेना तालकाप्रमुख धर्माबाद चे आकाश रेड्डी येताळकर यांची भेट.

150

जिल्हा परिषद उपाध्यक्ष व शिवसेना तालुकाध्यक्ष धर्माबाद श्री आकाश रेड्डी येताळकर यांनी अखंड हरिनाम सप्ताह व संगीत श्रीमद् भागवत कथा या सोहळ्याला उपस्थित लावली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच श्री साईनाथ पिल्लेवाड,उपसरपंच श्री व्यंकट पा.नरवाडे, श्री शिवराज पा.नरवाडे,श्री गणेश पा.नरवाडे ,दक्षिण मुखी हनुमान मंदीर कमिटीच्या वतीने श्री नारायण हिवराळे ,गोविंद पा. नरवाडे, विजय पा.हिवराळे, श्री आनंद पा.हिवराळे, श्री बालाजी पा.नरवाडे, लोकडेश्वर पा.नरवाडे, कैलास पांचाळ व गावातील इतर मंडळीच्या वतीने सत्कार करण्यात आला….

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.