सौ कदम जयश्री चंद्रकांतराव – (पदोन्नत मुख्याध्यापक) जि प के प्रा शा सोनखेड ता. लोहा यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ कार्यक्रम  के प्रा शा सोनखेड येथे संपन्न .

259

 

 

लोहा – प्रतिनीधी

आज दि. 30 डिसेंबर रोजी सोनखेड ता. लोहा येथील पदोन्नत मुख्याध्यापक सौ कदम जयश्री चंद्रकांतराव – जी प के प्रा शा सोनखेड ता. लोहा यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार समारंभ कार्यक्रम  के प्रा शा सोनखेड येथे संपन्न झाला.

- Advertisement -

या कार्यक्रमा साठी *अध्यक्ष म्हणून मा. श्री रवींद्र सोनटक्के साहेब – गटशिक्षणाधिकारी पं स लोहा* यांची उपस्थिती लाभली.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून *मा. श्री अच्युतराव मोरे – लोकनियुक्त सरपंच सोनखेड* , श्री अमीन पठाण साहेब – शिक्षण विस्तार अधिकारी बिट सोनखेड , शा व्य स अध्यक्ष श्री यादवराव मोरे व श्री शंकरराव मोरे , श्री केंद्रे सर – केंद्रप्रमुख सोनखेड , केंद्र सोनखेड अंतर्गत सर्व जि प शाळांचे मुख्याध्यापक , के प्रा शा सोनखेड व कन्या शाळा सोनखेड येथील सर्व शिक्षक , शा पो आ कर्मचारी उपस्थित होते.

मा सोनटक्के साहेब , श्री पठाण सर , श्री केंद्रे सर , श्री पवळे सर , श्री शिंदे सर , श्री शेख सर , श्री टरके सर , श्री भुरे सर , सौ नरवाडे मॅडम , सौ मुदखेडे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जांबळदरे सर यांनी तर सुत्रसंचालन सौ मुदखेडे मॅडम यांनी केले .

आभार सौ मुलुकवार मॅडम यांनी मांडले.

Leave A Reply

Your email address will not be published.