सेवा सहकारी सोसायटी बेंद्रीच्या निवडणुकीमध्ये सरपंच सचिन पाटील बेंद्रीकर व नवनिर्वाचित चेअरमन हणमंतराव पाटील कदम यांच्या शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार विजयी.

334

 

 

नायगांव / प्रतिनिधी.  ( रामप्रसाद चन्नावार )

बेंद्री ता.नायगाव येथे नुकतीच सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक पार पडली त्या  अटीतटी च्या लढाईत  सरपंच सचिन पाटील बेंद्रिकर यांच्या  शेतकरी विकास पॅनलचे 13 पैकी 13 उमेदवार जनतेने निवडून दिले,निवडून आलेले विजयी उमेदवार
चेअरमन पदाचे दावेदार हणमंतराव दत्तात्रय कदम,

- Advertisement -

भगवानराव बाबाराव बेंद्रीकर,
रावसाहेब धोंडिबा कदम,सीताराम गंगाराम कदम,उत्तमराव बापूजी कदम,शंकरराव खुशालराव बेंद्रीकर,बळवंत शेषेराव बेंद्रीकर,दासराव संभाजी कदम,सदाशिव किशनराव भोस्कर, सौ.पार्वतीबाई हणमंतराव कदम,सौ.संगीताबाई जनार्दन कदम,यादवगीर देवगिर गिरी,पांडुरंग मल्हारी हणमंते वरील सर्व विजयी उमेदवारांनी गावातील जनतेचे आभार मानले, तर बेंद्रिवाशियानी त्यांना पुढील कार्यास शुभेच्छां दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.