कोल्हेबोरगाव येथील आमदार निधीतील मंजूर कामांना सुरवात.

364

बिलोली  प्रतिनिधी – रवी कांबळे

बिलोली तालुक्यातील मोजे कोल्हेबोरगाव येथे तत्कालीन आमदार स्व. रावसाहेब अंतापूरकर यांनी आपल्या स्थानिक आमदार निधीतून विविध विकासकामे मंजूर केली होती. परंतु त्यांच्या निधनाने सदरील कामे खोळबली होती.  पण सदरील कामास निधी मंजूर होताच मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून कामास सुरवात करण्यात आली.

कै.रावसाहेब अंतापूकर यांनी कोल्हेबोरगाव येथील हनूमान मंदीरा समोरील सभा मंडपाला दिलेल्या 10 लक्ष रूपये निधीच्या कामाला सूरूवात करण्यात आले यावेळेस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री बाबारावजी ऐंबडवार यांच्या हस्ते भुमीपूजन करण्यात आले .या कार्यक्रमास सरपंच -संजय मूंडकर,उपसरपंच- प्रकाश मटके,डुमनवाड सर,गोविंद गोपतवाड,विरभद्र महाराज,विठंलराव उपासे,गंगाधर पिटलेवाड ,शंकर पां मोघे बिलेवाड पेंटाजी दासपल्ले,व गावातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थीत होते.

- Advertisement -

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.