नांदेड जिल्ह्यातील 140 बचत गटाना स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे कर्जाचे वाटप.

196

 

नांदेड एक्सप्रेस न्युज नेटवर्क :- 

        राष्ट्रीय जीवनोन्नती अभियान अंतर्गत करणाऱ्या बचत गटास  भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया तर्फे कर्जाचे वितरण करण्यात आले

- Advertisement -

आज दिनांक 20/12/2021 रोजी SBI बँके मार्फत मेळावा घेण्यात आला. या मेळाव्या मध्ये एकूण 140 SHG समूहांना एक कोटी एक्कावन लाख रुपये कर्ज वितरण करण्यात आले. या प्रसंगी मा श्री अजय कुमार सिहं मुख्य महा प्रबंधक महाराष्ट्र सर्कल (CGM) SBI, मा श्री नवीनकुमार उप्पलवार, विभागीय व्यवस्थापक, SBI नांदेड, मा श्री डॉ. संजय तूब्बाकले सर, अतिरिक्त मु. का. अ जि प नांदेड. DMM नांदेड मा श्री गजानन पातेवार, DM FI श्री माधव भिसे नांदेड, DM MIS श्री गणेश कवडेवार व बँक सखी व समूहातील अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.