शिवाजी मलदोडे यांना राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार.

नायगांव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) महात्मा ज्योतिराव फुले राज्य स्तरीय शिक्षक पुरस्कार मांजरम येथील सहशिक्षक शिवाजी संभाजी मलदोडे यांना नुकताच बहाल करण्यात आला.शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना हा…

कस्तुरबा मातृ सेवा केंद्राला महापौर जयश्री पावडे यांची भेट

नांदेड : आनंद गोडबोले शिवाजीनगर येथील कस्तुरबा मातृ सेवा केंद्रास महापौर सौ जयश्री निलेश पावडे यांनी नुकतीच भेट दिली. भेटीत त्यांनी येथील रुग्णालयाची पाहणी केली.आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला .…

नायगावचे तहसीलदार, नगर पंचायत चे मुख्याधिकारी काँग्रेस पुढा-यांसोबत अजमेर सहलीवर

नायगाव/शेषेराव कंधारे नायगाव येथील नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक २०२१ तोंडावर आलेली असताना तहसीलदार, मुख्याधिकारी कार्यालय अधिक्षक व तलाठी हे काँग्रेसच्या स्थानिक पुढा-यासोबत अजमेर सहिलीवर गेल्याने राजकीय वर्तुळासह प्रशासनात मोठी खळबळ…

जवळा (दे) येथील विषेस ग्रामसभेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद

नांदेड (प्रतिनिधी) - आनंद गोडबोले नांदेड दक्षिण मधिल तसेच लोहा तालुक्यातील जवळा (दे) या ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच सौ. कमलबाई साहेब शिखरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी…

ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव पा. भिलवंडे यांच्यावर हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात…

नायगाव/ शेषेराव कंधारे राजकारण, साहित्य, समाजकारण व सांस्कृतिक मंचावर चौफेर ठसा उमटविणारे नरसी येथील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व, भगवानराव पाटील भिलवंडे (वय 74) यांचे मंगळवारी (दि.१६) दुपारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी (दि.१७)…

नायगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्याचे महिन्या पासुन पैसे खात्यावर पडेनात : शंभरच्या वर लाभार्थी…

नायगाव - लक्ष्मण बर्गे देशात एक ही गरीब कुटुंब घरा पासुन वंचित राहु नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्या पासुन प्रधानमंत्री आवास घरकुल योजना सुरू केले .मागील दिड महीण्यापासुन घरकुल धारक घर बाधुनही खात्यावर…

जेष्ठ साहित्यिक भगवानराव पा.भिलंवडे यांचे निधन.

नायगाव - शेषेराव कंधारे  नरसी ता. नायगाव येथील रहिवासी तथा जेष्ठ साहित्यिक भगवानराव भिमराव पा. भिलंवडे यांचे दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता च्या दरम्यान दुःखद निधन झाले ते ७० वर्षांच होते.त्यांच्या पार्थिवावर दि.१७…

नायगाव महावितरण उप कार्यकारी अभियंता कौरवार पाठोपाठ स.अभियंता सुरेश गंधे ही निलंबित.

नायगाव - रामकृष्ण मोरे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उप कार्यकारी अभियंता उप विभाग नायगाव सध्या तालुक्यात चर्चेचा विषय बनला असून काही दिवसापूर्वीच निलंबित झालेले उप कार्यकारी अभियंता कौरवार…

अखिल भारतीय छावा संघटनेच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी माधवराव ताटे पाटील यांची फेर निवड.

अखिल भारतीय छावा संघटनेची संघटनात्मक बैठक लातुर येथे पार पाडली यावेळी छावा संघटनेत विस वर्षापासून प्रामाणिक पणे कार्य करणारे गंगापट्टीचा छावा या नावाने ओळख असलेले व मराठ्यांचे क्रातीसुर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांचे अत्यत विश्वासु सहकारी…