हिप्परगा (माळ) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी – ज्ञानेश्वर पा.जाधव यांची बिनविरोध निवड…
तानाजी शेळगावकर
मौजे हिप्परगा (माळ) ता. बिलोली येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी काल दिनांक 05/06/2023 रोजी निवडणूक घेण्यात आली.
या झालेल्या निवडणुकीत ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर सखाराम पा. जाधव यांची एकमताने बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली..
यावेळी या निवडीचे अध्यक्ष म्हणुन श्री. तिरुपती पा. डाकोरे, व ग्रामसेवक अनिल चंदरराव खांडेकर साहेब यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणुन काम पाहिले.
यावेळी गावचे सरपंच श्री. तिरुपती मारोतराव पा. डाकोरे, ग्रामसेवक श्री. अनिल चंदरराव खांडेकर साहेब, तसेच ग्राम पंचायत सदस्या कु. अर्चना सुदाम ईबितदार, सौ. रुक्मिणबाई बापुराव पा. डाकोरे, सौ. निर्मला दत्ताहरी पा. डाकोरे, संभाजी मुरलीधर पा. डाकोरे(मा. उपसरपंच), पवनकुमार पा. जाधव(वं.ब.आ.तालुकाध्यक्ष), दत्तात्रय पुंडलिकराव पा.जाधव, भारत पा. डाकोरे (मा.उपसरपंच), श्रीराम पा. बसवदे(मा. तंटामुक्ती अध्यक्ष), बालाजी पा. बसवदे(मा. ग्रा.पं.सदस्य), बापुराव पा. डाकोरे, लक्ष्मण पांचाळ(मा. सरपंच प्र), गोविंद पा.जाधव (ग्राम रोजगारसेवक), मारोती पा. डाकोरे(मा.उपसरपंच),रणजित पा. डाकोरे, मनोहर पा. डाकोरे, हणमंत पा. डाकोरे, गोपीनाथ पा. डाकोरे, दत्ताहरी पा.जाधव(मा. तंटामुक्ती अध्यक्ष), किशन पा.जाधव, कैलास पा.जाधव, उत्तम पा. डाकोरे, अंगद पा. जाधव, बलराज पा.जाधव, जयराज पा.जाधव, संभाजी पा.जाधव, उद्धव पा.जाधव, सचिन पा.जाधव,किशोर पांचाळ, राजेंद्र पा. हंबर्डे, बालाजी पा. डाकोरे, विश्वनाथ पा. डाकोरे, आनंदराव पा. डाकोरे (पत्रकार),खुशाल पा.जाधव,पंडीत पा.जाधव, विठ्ठल आनंदराव पा.जाधव, विष्णुकांत पा.जाधव, ज्ञानेश्वर पा.जाधव, एच.एम.रानवळकर, अशोक सोंडारे, मारोती सोंडारे,व मोठ्या संख्येने गावकरी मंडळी उपस्थित होते…
