युवा पिढी ने शिक्षणाकडे वळावे; अण्णाभाऊ साठे यांचे विचार आचरणात आणावेत -सुरेशदादा गायकवाड

388

 

नायगाव तालुका प्रतिनिधि अंकुशकुमार देगांवकर

नायगाव तालुक्यातील देगाव हे नेहमीच चळवळीचे गाव म्हणून ओळख आहे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध मान्यवर व ज्या व्यक्तीने आपल संपूर्ण आयुष्य हे चळवळीत घालवल अस देगाव नगरीतील भुषण संविधान पार्टी संस्थापक अध्यक्ष व फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते मा.सुरेशदादा गायकवाड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी होते व काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रा.रविंद्र पा.चव्हाण यांनी देगाव येथील आपुलकी नात आहे यांनी साठे जयंतीनिमित्त अवरजुन हजेरी लावत जे देशासाठी सीमेवर लढतात आपल्या प्राणाची व कुंटूबाशी विचार न करतात आशा सैनिकाचा भव्य सत्कार करण्यात आले शासकीय कार्यालयात सेवा निवृत्ती झाले आशा व्यक्तीचा पण सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सरपंच व माजी पोलीस उपनिरीक्षक शेषराव रोडे ग्रामपंचायत सदस्य विठ्ठलराव मोरे ग्रामपंचायत प्रतिनिधि उपस्थित होते गावातील जेष्ठ नागरिक पण उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून डाॅ.दिलीपराव शिंदे (आकाशवाणी नांदेड) श्री.लक्ष्मीमण कोंडावार ,मा.पंडीत वाघमारे , रावसाहेब पवार(लोकराज्य अंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष) गावातील प्रतिष्ठित नागरिक रावसाहेब पा.मोरे,संगोजी पा.मोरे,उत्तम पा.मोरे नामदेव चिंचलवाड पांडुरंग पा.मोरे अदि जेष्ठ नागरिक यांची उपस्थित होती व सरंपच डाॅ.दत्ता मोरे ग्रामपंचायत सदस्य, व गावातील नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त मा सुरेशदादा दादा गायकवाड यांनी सध्याच्या काळात शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण शिका शिकल्याशिवाय पर्याय नाही शिक्षण शिकल्यानंतरच जातपात हा प्रकार विसरून  अंधश्रद्धेला बळी पडू नका साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेले विचार आचरणात आणा असे आपले भाषणातून सुरेशदादा गायकवाड यांनी व्यक्त केले.

मा. मेटकर सर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यकीरदीवर उजाळा देण्यात आला व युवा पिढी ना शिक्षणा कडे वळा वे असे सांगण्यात आले लोकशाहीर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणा देगाव येथील 102 व्या साठे जयंती निमित्त जंयती मंडळाचे अध्यक्ष म्हणून बालाजी गोविंदराव रोडे,शिवम धोंडिबा वाघमारे(उपाध्यक्ष)संतोष भुजंगा रोडे(सचिव)गोविंद पांडुरंग रोडे(कोषाध्यक्ष) माधव जयवंता रोडे(संघटक)अदि सर्वांनी मिळून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची देगाव येथे 102 वी जयंती मोठ्या उत्साहात व थाटामाटात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे समारोप गावातील सरपंच यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.