नायगावात स्वर संगमच्या वतीने स्व.लता मंगेशकर यांना स्वर स्वराजलीने श्रद्धांजली

199

 

नायगाव प्रतिनिधी –

मेरी आवाज ही पहचान है….म्हणणाऱ्या भारतरत्न, स्वर सम्राज्ञी, संगीत प्रेमी सह भारताची आण ,बाण, शान,असलेल्या स्वर्गीय लतादीदी मंगेशकर यांच्या दु:खद निधनाबद्दल स्वरसंगम मित्र परिवार, नांयगाव बा.तर्फे बुधवारी सायंकाळी वासुदेव महाराज कोलंबीकर यांच्या निवास स्थाना समोर भावपूर्ण श्रद्धांजली व विद्यार्थ्यांचा “स्वर स्वरांजली” कार्यक्रम घेण्यात आला*
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ शाहीर दिगु तुंमवाड, हेहोते.तरप्रमुख उपस्थितीमध्ये ज्यू.ज्योनी लिव्हर रामेश्वर भालेराव,शिव भक्त परायण ताराबाई बोंमनाळे,व्याख्याते वीरभद्र मिरेवाड, बाळासाहेब पांडे,शाहीर बळीराम,जाधव,व्ही.सी.जाधव,डि.टी.जाधव सर ,गजानन चौधरी आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचे पूजन दीप प्रजजव् लंन करण्यात आले.स्वर संगम मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे यांनी प्रास्ताविक तर वीरभद्र मिरेवाड,ज्यू जानी रामेश्वर भालेराव,यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोप शाहीर दिगु तुमवाड यांनी केला.
या नंतर विद्यार्थ्यांची” स्वर स्वरांजली” हा कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये वैभव जोशी,क्षितिजा बैस,संस्कृती भेदेकर, अस्मिता जाधव,रणवीरसिंह बैस,करण बैस,श्रीपाद जाधव,अंजली पाटील,विग्नेश आनेराये, समीक्षा भेदेकर,सोनल भेदेकर,पृथविराज तेलंग,विश्वेशवर जोशी भागवत चौधरी या मयुरी संगीत विद्यालय नायगाव,सूर मयी लता विद्यालय नरसी,श्रुती विद्यालय नायगाव, आवर्तन विद्यालय नायगाव च्या विद्यार्थ्यांनी व बालाजी चौधरी,प्रा.माधव किन्हाळकर,नामदेव पांचाळ,शँकर बिरादार,प्रा ज्ञानेश्वर बैस,पवन गादेवार,माधव भेदेकर,विजय द्रोणाचार्य,सौ. बबिता मिरेवाड,यांनी लता दिदींचे गाणे व मृदंग सोलो वाजवून लता मंगेशकर यांना स्वर स्वरांजली वाहिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पांडे मांजरमकर, (अध्यक्ष)शंकर बिरादार सर, उपाध्यक्ष*,प्रा माधव किनाळकर*,सचिव*,नामदेव पांचाळ सर* कोषाध्यक्ष स्वर संगम मित्रमंडळ नायगाव (बा,) चे मित्र त्र्यंबक स्वामी सर,राजेंद्र बैस, मनोज गादेवार,मंगेश देशपांडे, बाळू भेंदेकर,बच्छाव ,रोहन जोशी,कवटीकवार सर,माधव शिकारे, शिंदे सर,बेळगे नगर,ज्ञानेश्वर नगर,शिवम नगर नायगाव च्या नागरिकांनी व मित्र मंडळ आदीने परिश्रम घेतले.संचलन त्र्यंबक स्वामी यांनी तर आभार प्रा माधव किन्हाळकर यांनी मानले.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.