कांडाळा  सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी गिरीराज पा. जाधव यांची बिनविरोध निवड..

373

 

प्रतिनिधि/ निळकंठ जाधव

सेवा सहकारी सोसायटी कांडाळा ता. नायगाव (खै) यांच्या चेअरमन पदि बिनविरोध श्री. गिरीराज परशुराम पा. जाधव व व्हाईस चेअरमन हनमंत शंकरराव पा. कदम यांची निवड करण्यात आली आहे. व सदस्य बालाजी मारुती पा जाधव, कैलास आनंदा पा कदम, जीवन केरबा पा जाधव, दिलीप परशुराम पा जाधव, केशव लक्ष्‍मण पा जाधव, उत्तम रामचंद्र ईरेवाड, श्रीहरी बाजीराव पा कदम,अनंदा लक्ष्‍मण संत्रे, सत्यभामाबाई विक्रम पा जाधव, कविता विजय पा जाधव, यांची निवड करण्यात आली. त्या कामी निवडणूक अधिकारी म्हणून श्री एम टी सावकेश्वरकर, सचिव एन व्हि गादेवार, करकेले, धमनवाडे यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन व सदस्यांची निवड केली आहे. उपस्थित परशराम पा. जाधव ( माजी चेअरमन), लक्ष्मण पा जाधव, विजय पा जाधव (माजी उपसरपंच), रमेश पा जाधव (उपसरपंच), संभाजी पा कदम (तंटामुक्ती अध्यक्ष), साहेबराव पा कदम (राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष नायगाव), परमेश्वर पा जाधव (भारतीय मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष), गजानन पा. कांदळकर संदीप पा जाधव, राजेश पा जाधव ,विलास पा जाधव, सदानंद पा जाधव व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.