मनसे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागिरदार यांची नरसी येथील मनसे संपर्क कार्यालयास धावती भेट.

150

नायगांव / प्रतिनिधी   रामप्रसाद चन्नावार 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षात दमदार कामगिरी बजावणारे मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जागीरदार यांचा जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या नरसी येथे दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी मनसेच्या संपर्क कार्यालयास भेट दिली असल्यामुळे येथील मनसे कार्यालयाच्या वतीने मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जागीरदार यांचा शाल व श्रीफळ देऊन मनसे नायगांव तालुकाध्यक्ष राजेश ताटेवाड व कार्यकर्त्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला असून जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार धर्माबाद येथे मनसेच्या शाखा कार्यालयाच्या उद्घाटन ला जात होते त्यावेळी नरसी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज साहेब ठाकरे त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण करीत नांदेड जिल्ह्यात मनसेचा पक्ष बळकट करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मनसेच्या शाखा ओपन च्या कार्यक्रमाला जात असल्यामुळे नांदेड जिल्ह्यात मनसे हा पक्ष मोठा बलवान होण्याची ताकद मिळवून देण्याचे काम मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन मनसेच्या शाखा प्रत्येक गावात झाल्या पाहिजे या डोळस विचारातून मनसेचे काम करीत असल्याचे दिसून येत असून जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांच्या विचारसरणीतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काम उत्कृष्टपणे करीत असल्यामुळे त्यांचे जनसामान्य सह जनतेतून अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुक्यातील नरसी येथे मनसेच्या कार्यालयास भेट दिली असता सदरच्या कार्यालयाच्या वतीने मनसेचे नांदेड जिल्हाध्यक्ष मोन्टीसिंग जहागीरदार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते
संतोष सुनेवाड मनसे वाहतूक जिल्हाध्यक्ष
उषाताई नरवाडे मनसे महीला जिल्हाध्यक्ष नांदेड
दिपक स्वामी मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष नांदेड शक्ती सिंग परमार मनसे विद्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष
राजेश ताटेवाड.तालुकाअध्यक्ष.मनसे नायगांव प्रकाश पा.जाधव.तालुकाउपाध्‍यक्ष मनसे नायगांव शिवाजी.पा.जाधव सातेगावकर तालुकाध्यक्ष वाहतूक सेना नायगाव चंद्रकांत पवार शहराध्यक्ष मनसे नायगाव .शामसुंदर शिंदे शहराध्यक्ष
वाहतूक सेना नायगाव हानमंत .शिंदे सचिव वाहतूक सेना नायगाव क्रुष्णाजाधव शाखाअध्यक्ष निळेगव्हाण शरद.जाधव.मनसैनिक.निळेगव्हाण केशव जाधव.मनसैनिक.निळेगव्हाण शंकर पाटील शिंदे .गोदमगावकर ज्ञानेश्वर पाटील शिंदे गोदमगावकर
अंकुश .पाटील शिंदे गोदमगावकर मारोती.बोईनवाड मनसैनिक.बेटकबिलोली.नागेश वाघमारे हुस्सेकर मनसैनिकरामदास पाटील जाभंळे नरसीकर आदी यावेळी उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.