नायगांव येथे छञपती संभाजीराजे राज्याभिषेक मोठ्या उत्साहात साजरा.

247

 

नायगांव / प्रतिनिधी  रामप्रसाद चन्नावार 

अखिल भारतीय छावा संघटना नायगांव तर्फे छञपती संभाजराजे राज्याभिषेक सोहळा छञपती शिवाजी महाराज चौक नायगांव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रताप पाटील सोमठाणकर
(छावा ता, अध्यक्ष नायगांव)
चंद्रकांत पाटील पावर,(जिल्हा अध्यक्ष भा. म. महासंघ) हणमंत पाटील शिंदे, बंडू पाटील शिदे.माणिक पाटील चव्हान, सुमित पाटील कल्यान, साई पाटील देगावकर , (छावा संपर्क प्रमुख), किरण पा धनजे , अजिंक्य पाटील, नागोराव पा, उमाटे, संजय कदम, माधव पा. चव्हान, सतीश वाडे, किरण मोरे, संदीप वडजे, व सर्व शिवभक्त उपस्थित होते.

- Advertisement -

Leave A Reply

Your email address will not be published.