महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.सचिनजी सावंत यांची संभाजी पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

180

नायगाव/शेषेराव कंधारे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस,उच्चवैचारीक प्रवक्त्ये मा.सचिनजी सावंत यांची नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता, त्यांना शिवप्रभूंची प्रतीमा भेट देवून त्यांचा स्वागतरूपी सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी नायगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, नायगाव तालुका शिवसेना प्रमुख रविंद्र पाटील भिलवंडे,बालाजी पाटील भिलवंडे, नरसीशहराचे सरपंच गजानन पाटील भिलवंडे,मा.उपसरपंच नजीरसेठ बागवान,यु.काँग्रेसचे शहराध्यक्ष जब्बार खान,नंदकीशोर टोकलवाड,शेख नजीरसेठ,रमेश खुटे,बाबू पटेल कुंचोलीकर,अजीत पाटील जाधव,बालाजी मेटकर,सुजीत जाधव, गौरीशंकर शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.