मार्कंडेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने नायगाव येथे जागतिक महिला दिनी, महिलांचा सन्मान.

115

नायगाव प्रतिनिधी – रामप्रसाद चन्नावार

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने,

नायगाव येथे श्री मार्कंडेश्वर सेवाभावी संस्था यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला व कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला.

- Advertisement -

त्यावेळी उपस्थित अध्यक्ष लक्ष्मण चन्नावार ,सचिव साईनाथ चन्नावार ,रामप्रसाद चन्नावार, साईप्रसाद
चन्नावार,शिवकुमार चन्नावार, व आदी महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.