कोल्हेबोरगाव येथे नेत्र रोग तपासणी शिबीराचे आयोजन.
तालुका प्रतिनीधी -रवी कांबळे
बिलोली तालूक्यातील मोजे कोल्हेबोरगाव येथे स्वर्गवाशी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमीत्त मोफत नेत्र रोग तपासणी व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस शिवसेना प्रमूख – श्री विजय मूंडकर,श्री सूनीलजी एंबडवार,श्रीव्यंकट गूजरवाड,राखे मामा,व नगरीचे सरपंच- श्री संजय मुंडकर,उपसरपंच-प्रकाश मटके,दिगांबर दिवडे,रवी कांबळे,गोविंद गोपतवाड,संभाजी मूंडकर,लक्ष्मण सोमशेट्टे,व समस्त यूवा मंडळी,व जेष्ठ नागरीक उपस्थीत होते.
यावेळी डाँक्टर-शरदराव चव्हाण,रविद्र चव्हाण,भारत येवले व त्यांचे सहकारी भागवत पाटील,मयूर मोरे याच्या अथक परीश्रमातून 160 रूग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.