कोल्हेबोरगाव येथे दलीत वस्ती मध्ये पेव्हर ब्लाँकच्या कामाचे भूमीपूजन ..




 

 

बिलोली प्रतिनिधी – रवी कांबळे
दि.4जानेवारी 2022 रोजी बिलोली तालूक्यातील मौजे कोल्हेबोरगाव येथे 15 वा वित्त आयोगातून दलीत वस्तीमध्ये पेव्हर ब्लाँकच्या कामाचे भूमीपुजन श्री पेंटाजी राजेंद्र दासपल्ले व गजानन धूळेकर याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरीचे सरपंच- संजय मूंडकर,उपसरपंच -प्रकाश मटके,सदस्य प्रतिनीधी -गोविंद गोपतवाड,रवी कांबळे, गौतम शिरसागरे,सूभाष शिरसागरे,जेमनाजी शिरसागरे,प्रकाश झूमके,बाबूराव शिरसागरे,माधव धूळेकर,शंकर मूटनवाड,सूधाकर सूबनवाड,रामचंद्र गाडेकर, सेवक -संग्राम धाडसे,चंदर वाघमारे,गूत्तेदार ऊत्तम इरेवाड, शंकर मूटनवाड हे उपस्थीत होते.गावात होत करीत असलेल्या विकासात्मक कामाचे परीसरात कौतूक होत आहे.

Comments (0)
Add Comment