वारा-पाऊसामुळे शेळगाव गौरी येथील घराची झाली पडझड.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी - तानाजी शेळगावकर
नायगांव तालुक्यात विजेच्या कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.दि 26 जुन रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वार्यासह पावसाचा फटका बसलाय. यात अंनदा दिगांबर शिंपाळे या शेतकऱ्यांच्या घराची पुर्ण…