जगतगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने २४ तास मोफत रुग्णवाहिका अंबुलन्सचा उद्या नरसीत लोकार्पण सोहळा. Read more
राहेर येथील माती साठा प्रकरणी तहसीलदार यांची चोर सोडून सन्याशाला फाशी..रीतसर परवानगी घेऊन सुधा सातबाऱ्यावर बोजा टाकला. सदरील प्रकरणी 1मे पासून तहसील कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण. Read more
नायगांव महावितरण कंपनीच्या इमारत मालमत्ता कर व भाडे थकबाकी झाल्याने अखेर नगरपंचायतीने महावितरण कार्यालयास ठोकले टाळे. Read more
तुळजाभवानी जिनिग प्रेसिंग सहकारी संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या श्रावण पाटील भिलवंडे यांच्या गटाचे तेरा उमेदवार तर भास्करराव पाटील खतगावकर गटाचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी. Read more
जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे नायगाव तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन. Read more